शत्रूंना मारुन रक्त प्यायचे, 'या' धोकादायक प्रजातीविषयी माहितीय का?

युक्रेनमध्ये पुरातत्व शास्त्रज्ञांनी एक धक्कादायक शोध लावलाय. 

त्यांना काही चामड्याचे नमुने सापडले आहेत, जे मानवी त्वचेपासून बनलेले आहेत. 

त्यांनी केलेल्या विश्लेषणातून असं समोर आलं की, त्वचेचा वापर सिथियन योद्धांनी केला होता. 

असं म्हटलं जातं की, 2000 वर्षापूर्वी सिथियन भटके लोक होते. 

ते इतके क्रूर होते की, शत्रूंना मारुन त्यांचं रक्त प्यायचे. 

पराभूत केल्यानंतर ते शत्रूचं डोकं राजाकडे घेऊन जात. 

माऊंटेड वॉरफेअरमध्ये प्रभुत्त्व मिळविणाऱ्या सर्वात सुरुवातीच्या लोकांपैकी त्यांना मानलं जात. 

संशोधकांच्या मते, हे सिद्ध होतं की किती धोकादायक होते. 

हा केलेला अभ्यास PLOS ONE या जर्नलमध्येही प्रकाशित करण्यात आलाय.