तुम्हाला माहितीये वयानुसार तुमचं वजन किती असावं?
डॉक्टर सल्ला देतात की, वयानुसार तुमचे वजन योग्य असावे. अन्यथा अनेक आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.
पाहा तुमचंही वजन वयानुसार बरोबर आहे की नाही..
वय : 1-2 वर्षे
वजन : 9.5-12 किलो
वय : 2-4 वर्षे वजन : 12-15 किलो
वय : 4-6 वर्षे
वजन - 15.4-20 किलो
फक्त औषधंच नाही, 'या' 9 साध्या साध्या सवयीही बॅड कोलेस्ट्रॉल करतात सहज कमी!
रिकाम्यापोटी तूप खाण्याचे हे फायदे माहित आहेत? वाचून चकित व्हाल!
धुतल्यानंतरही केस चिकट आणि गुंतलेले राहतात? बदला कंडिशनर लावण्याची पद्धत..
वय : 6-8 वर्षे
वजन : 19.5-25.5 किलो
वय : 8-10 वर्षे वजन : 25.5-31.9 किलो
वय : 10-12 वर्षे
वजन : 32-41.5 किलो
वय : 12-14 वर्षे
वजन : 42-47.6 किलो
वय : 14-16 वर्षे वजन : 45-53 किलो
वय : 16-18 वर्षे
वजन : 53-56.7 किलो
वय : 18-20 वर्षे वजन : 56-58 किलो