बँकेचा फूल फॉर्म काय? 90% लोकांना नाही माहिती
रोजच्या वापरात आपण अनेक असे शब्द बोलतो, ज्याचा मराठी अर्थ आपल्याला माहिती नसतो. तसंच फूल फॉर्म आपल्याला माहिती नसतो.
आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटकांपैकी एक बँक आहे.
आर्थिक प्रकरणांमध्ये डील करणारी संस्था म्हणजे बँक असते.
बँकेला मराठीत काय म्हणतात आणि याचा फूल फॉर्म तुम्हाला माहितीये का?
बँक हा शब्द आपल्या वापरात एवढा रुळला आहे की, त्याचा मराठी अर्थच आपल्याला माहिती नाही.
आपले पैसे सुरक्षित राहावे यासाठी जवळपास सर्वांचेच बँक अकाउंट आहेत.
या बँकेला मराठीमध्ये अधिकोष असं म्हटलं जातं.
आता BANK चा फूल फॉर्म असतो हे देखील अनेकांना माहिती नसेल.
BANK चा फूल फॉर्म Borrowing, Accepting, Negotiating, Keeping हा आहे.