ताजमहालचं आधीच नाव माहितीये?
भारतातील ताजमहाल ही वास्तू जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे.
ताजमहाल जगभरात प्रसिद्ध असून दरवर्षी लाखो पर्यटक याला पाहण्यासाठी येत असतात.
ताजमहाल प्रेमाचे प्रतीक असून मुगल बादशाह शाहजहाने त्याची प्रिय बेगम मुमताज हिच्यासाठी हा ताजमहाल बनवला होता.
ताजमहालमध्ये मुमताजची कबर देखील आहे.
परंतु आज ताजमहाल म्हणून प्रसिद्ध असलेल्या या वास्तूचं पहिलं नाव काय होत हे तुम्हाला माहितीये का?
ताजमहालचे पूर्वीचे नाव 'रऊजा-ए-मुन्नवरा' असे होते.
ताजमहालची निर्मिती 1632 साली करण्यात आली.
ताजमहालला बांधून 391 वर्ष झाली आहेत.
'हा' आहे जगातील सर्वात महाग ड्रायफ्रूट