99% लोकांना माहित नाही चष्मा साफ करण्याची योग्य पद्धत

चष्मा स्वच्छ करण्यासाठी क्लिनिंग स्प्रे वापरा.

जेव्हा तुम्ही स्प्रे करता तेव्हा लगेच साफ करू नका.

खालच्या चौकटीवर थेंब आले तर तेथून स्वच्छ करा.

यामुळे आपल्या चष्म्यावर स्क्रॅचेस येत नाहीत.

तुम्ही टुथपेस्टची हॅक वापरुन देखील तुमच्या चष्म्यावर आलेले स्कॅचेस साफ करु शकता.

यासाठी टूथपेस्टला काही वेळ चष्म्याच्या काचेला लावा आणि काही वेळाने सूती कपड्याने हळूहळू साफ करा.

बेकिंग सोड्याने देखील चष्म्यावर आलेले स्कॅच साफ करु शकतो.

बेकिंग सोड्यात पाणी घालून एक पेस्ट तयार करा

ही पेस्ट चष्म्यावर लावून त्याला साफ करा