तुम्हाला फटाक्यांचा इतिहास माहिती आहे का?

मित्रांनो दरवर्षी तुम्ही फटाके फोडत असाल पण हे फटाके कसे तयार होतात?

फटाक्यांचा उगम आपलया भारतीय संस्कृतीत झालेला नाही

सर्व प्रथम फटाक्यांचा शोध चीनमध्ये ( लुईयन ) इथे लागला होता

फटाक्यांमध्ये कमी ज्वालाग्राही बारूदांचा वापर केला जातो

जसे कि पोटॅशिअम नायट्रेट आणि गंधक

1953 मध्ये भंडारकर रिसर्च इन्स्टिट्यूटचे पी.के. गौड यांनी 'द हिस्ट्री ऑफ फायरवर्क्स इन इंडिया' पुस्तकात भारतीय फटाक्यांचा इतिहास मांडला

ज्यात आजसारखे फटाके हे मिरवणुकीचे वैशिष्ट्य होते

फटाके उत्सवांचे महत्त्वपूर्ण भाग होते

तामिळनाडूमधील शिवकाशी हे फटाके बनवण्याचे सर्वात मोठे केंद्र आहे