कोण आहे ही 'गंजी चुडैल', या अभिनेत्रीला तुम्ही ओळखता का?

सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होता.

ज्यामध्ये गंजी चुडैल हा कंटेन्ट पाहायला मिळाला.

मात्र या व्हायरल कंटेन्ट मधील खरी खुरी गंजी चुडैल कोण हे रहस्य तुम्हाला माहिती आहे का?

९०च्या दशकातील एक सुंदर अभिनेत्री नीना गुप्ता ही या भयावह रूपात पाहायला मिळत आहे.

नीना गुप्ता यांनी त्यांच्या नव्या प्रोजेक्टसाठी हा आगळावेगळा लुक केला होता.

त्यांनी कॅप्शनमध्ये ''भूत आयकॉनिकपासून युथ आयकॉनिकपर्यंत, ही आहे Gen Z ची चुडैल…'' असं लिहिले होते.