व्हॉट्सऍप कॉल रेकॉर्ड केलं जाऊ शकतं का?

कॉल रेकॉर्डिंगसाठी WhatsApp वर कोणतीही अधिकृत पद्धत नाही.

पण थर्ड पार्टी ऍप्सच्या मदतीने व्हॉट्सऍप कॉल रेकॉर्ड केले जाऊ शकतात.

सर्व प्रथम Google Play Store वरून कॉल रेकॉर्डिंग ऍप Cube ACR डाउनलोड करा.

एकदा ते स्थापित झाल्यानंतर, ते बॅकग्राउंडमध्ये चालू होईल.

आता WhatsApp वर जा आणि कोणालाही व्हॉईस कॉल करा.

तुम्ही व्हॉट्सऍप कॉल सुरू केल्यावर, क्यूब एसीआर आपोआप सुरू होईल.

कॉल रेकॉर्डिंग फोनच्या अंतर्गत स्टोरेजमध्ये सेव्ह केले जाईल.

सेव्ह केलेले कॉल रेकॉर्डिंग फाइल मॅनेजरमध्ये आढळेल.

आयफोनवर कॉल रेकॉर्ड करण्याची पद्धत वेगळी आहे.