‘या’ मार्केटमध्ये संपेल स्वस्त कपड्यांचा शोध!
गणेशोत्सव तोंडावर येऊन ठेपला आहे. त्यानिमित्तानं सध्या जोरदार खरेदी सुरू झाली असेलच.
गणेशोत्सव संपताच 15 दिवसांनी नवरात्रीला सुरुवात होते.
नवरात्राच्या नऊ दिवसांमध्ये नऊ वेगवेगळ्या रंगाचे कपडे परिधान करण्याची महिलांमध्ये क्रेझ आहे.
बजेटला परवडेल अशा रेटनं या कपड्यांची खरेदी करण्यासाठी डोंबिवलीतल्या एका खास मार्केटची माहिती तुम्हाला सांगणार आहोत.
डोंबिवली पूर्वेला स्टेशनच्या जवळच सोमवारचा बाजार भरतो.
या मार्केटमध्ये फक्त 100 रुपयांपासून ते 500 रुपयांपर्यंतचे कुडते आहेत.
टॉप्स आणि जीन्स वेगवेगळ्या रंगात आणि पॅटर्नमध्ये उपलब्ध आहेत.
गौराईसाठी 150 रुपयांत दागिने
Learn more