गणेशोत्सवात अशा गोष्टी चुकूनही करू नका
देशभरात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे
.
19 सप्टेंबरपासून गणेश चतुर्थी उत्सव सुरू झाला आहे. गणेशभक्तांसाठ
ी ही मोठी पर्वणी आहे.
गणेशाची स्थापना नेहमी चंद्रोदय चतुर्थीला केली जाते.
गणेशोत्सवादरम्यान काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.
गणेशोत्सवात तुळशीचा वापर अजिबात करू नये.
या काळात चंद्राशी संबंधित गोष्टींचा वापर करू नये.
गणेशोत्सवात गणपतीला तुटलेला तांदूळ अर्पण करू नये.
गणपतीला केतकीचे फूलही अर्पण करू नये.
क्लिक
Ganesh Utsav 2023: गणपतीच्या अशा मूर्तींना आहे वेगळं महत्त्व! विशेष इच्छा-आकांक्षा पूर्ण करतात श्रीगणेश