अंड्यासोबत चुकूनही खाऊ नका 'या' 5 गोष्टी

अंड हे पोषक मूल्यांनी भरपूर असून याचे सेवन आरोग्यासाठी चांगलं असत.

परंतू काही अशा गोष्टी आहेत ज्याचे अंड्यासोबत सेवन केल्याने शरीराला हानि पोहोचवू शकते.

सोया दूध आणि अंडी एकत्र सेवन करू नये.

असे केल्यास तुमचे पोट खराब होऊन अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

चहासोबत अंड खाणं चांगलं नाही. हे दोन पदार्थ एकत्र खाल्ल्याने गॅस आणि अॅसिडिटीची समस्या उद्भवते.

तुम्ही भाजलेले मांस आणि अंडी देखील एकत्र खाऊ नये. असे केल्याने पचनास  खूप त्रास होऊ शकतो.

मांस आणि अंडी एकत्र खाल्ल्याने चरबी वाढू शकते. तसेच तुम्हाला खूप आळसपणा येऊ शकतो.

अंडी आणि साखर एकत्र खाऊ नये. अश्याने तुमच पोट बिघडू शकत तसेच शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार होतात.

अंडी आणि केळी देखील एकत्र खाऊ नयेत. कारण ते पचनास खूप वेळ लागू शकतो.

अंड्यामध्ये भरपूर प्रथिने असतात आणि केळीमध्ये जास्त पोटॅशियम असते, त्यामुळे दोन्ही एकत्र पचायला खूप जड असतात.