व्हॅलेंटाईन साजरा करण्यासाठी चुकूनही या देशांमध्ये जाऊ नका!

असे 5 देश आहेत जिथे व्हॅलेंटाईन साजरा करणं चांगलं मानलं जात नाही. 

मलेशियाला तुम्ही भेट देऊ शकता मात्र या ठिकाणी व्हॅलेंटाईन साजरा करु शकत नाही. 

या दिवशी सार्वजनिक प्रेम व्यक्त केलं तर तुम्हाला अटक होऊ शकते. 

उझबेकिस्तानमध्ये 2012 सालानंतर व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यावर भर दिला जात नाही. 

इराण येथे 2010 मध्ये व्हॅलेंटाईन साजरा करण्यात अधिकृत बंदी घालण्यात आली होती.

येथे पाश्चात्य सभ्येतेचा प्रचार करण्यासाठी व्हॅलेंटाईन साजरा होत नाही. 

पाकिस्तानमध्येही 2018 साली व्हॅलेंटाईन डे संदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती. 

हा दिवस इस्लामिक शिक्षणाच्या विरुद्ध मानून न्यायालयानं बंदी घातली. 

सौदी अरेबियामध्ये यावर बंदी नाही मात्र येथे लोक हा फारसा साजरा करत नाही.