उन्हाळयात थंडावा मिळवण्यासाठी प्या बडीशेप सरबत, पाहा सोपी रेसिपी 

उन्हाळ्यात डिहायड्रेशन, उष्माघात, जुलाब, टायफॉइड यासारख्या समस्या सामान्य असतात.

याचे शरीरावर खूप गंभीर आणि दीर्घकालीन परिणाम होतात.

हे टाळण्यासाठी शरीराला थंडावा देणारे पेय प्या.

लिंबूपाणी, शिकंजी, सरबत, सत्तू, उसाचा रस ही उन्हाळ्यासाठी खास पेये आहेत.

यामुळे शरीराला दुहेरी फायदा होतो.

उन्हाळ्यासाठी सर्वोत्तम पेय म्हणजे बडीशेपचे सरबत आहे.

एका ग्लासमध्ये एका बडीशेपची पावडर पाण्यात मिसळा.

त्यामध्ये लिंबाचा रस आणि थोडी साखर घाला. 

अशाप्रकारे तुमचे बडीशेपचे सरबत तयार आहे.