हिवाळ्यात थंडी जाणवत असेल तर काय करावे?
हिवाळ्यात लोक गरमागरम जेवण करणे पसंत करतात.
काही वस्तू अशा आहेत, ज्या तुम्ही तुमच्या डायटमध्ये समाविष्ट करू शकतात.
यामुळे तुम्हाला हिवाळ्यात थंडी, थकवा आणि इतर अनेक प्रकारच्या समस्यांपासून आराम मिळतो.
डेहराडून येथील होमिओपॅथीचे डॉ. पंकज पॅन्यूली यांनी याबाबत माहिती दिली.
आणखी वाचा
विमानात तीनच चाकं का असतात, विमान वाहतूक तज्ञांनी दिलं हे उत्तर, म्हणाले..
गुळाचा हिवाळ्यात विविध प्रकारे वापर केला जातो.
काळी मिरीच्याही सेवनाने तुमच्या आरोग्याला चांगलाच फायदा होतो.
यामुळे सर्दी खोकला यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
तसेच लवंग एंटी-व्हायरल, एंटी मायक्रोबिअल आणि एंटीसेप्टिक गुणांचा खजिना आहे.