महादेवाची देशातील प्रसिद्ध 12 द्वादश ज्योतिर्लिंग
12 ज्योतिर्लिंगांपैकी हे पहिले ज्योतिर्लिंग आहे आणि हिंदूंसाठी सर्वात पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे.
सोमनाथ, गुजरात
श्रीशैलम टेकड्यांवर वसलेले, मल्लिकार्जुन मंदिर हे शैव आणि शाक्त या दोन्हींचे पूजनीय मंदिर आहे.
मल्लिकार्जुन, आंध्र प्रदेश
हे मंदिर दक्षिणाभिमुख लिंगम म्हणून ओळखले जाते. हे मंदिर भगवान महाकालच्या भस्म आरतीसाठी लोकप्रिय आहे.
महाकालेश्वर, मध्य प्रदेश
हे ज्योतिर्लिंग मंदिर नर्मदा नदीच्या एका बेटावर आहे.
ओंकारेश्वर, मध्य प्रदेश
भगवान शिवाच्या सर्वात महत्त्वाच्या तीर्थांपैकी एक, ते इंदूरच्या राणी अहिल्याबाई होळकर यांनी 1780 मध्ये बांधले होते.
काशी विश्वनाथ, उत्तर प्रदेश
देवघर बैद्यनाथ मंदिर, ज्याला बाबा धाम असेही म्हणतात, हे पूर्व भारतातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे.
बैद्यनाथ धाम, झारखंड
हे मंदिर द्रविडीयन वास्तुकलेचा अद्भुत नमुना आहे.
रामनाथस्वामी, तामिळनाडू
या मंदिराची पुनर्बांधणी राणी अहिल्याबाई होळकर यांनी केली.
नागेश्वर, महाराष्ट्र
पेशवे बाळाजी बाजीराव यांनी हे मंदिर मुघलांनी उद्ध्वस्त केल्यानंतर पुन्हा बांधले.
त्र्यंबकेश्वर, महाराष्ट्र
हे ज्योतिर्लिंग मंदिर दरवर्षी फक्त सहा महिने भाविकांसाठी खुले असते.
केदारनाथ, उत्तराखंड
छ. संभाजीनगर जिल्ह्यातील ज्योतिर्लिंग हे सुंदर वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे.
घृष्णेश्वर, महाराष्ट्र
हे ज्योतिर्लिंग पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर गावाजवळ डोंगरावर वसलेले आहे.
भीमाशंकर, महाराष्ट्र
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.