बॅटरीवाली

कायनेटिक लुना

कायनेटिक लवकरच इलेक्ट्रिक लुना लॉन्च करणार आहे.

या नवीन इलेक्ट्रिक लुनाचे बुकिंगही सुरू झाले आहे.

कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन आपण बुक करू शकतो.

फक्त 500 रुपयांमध्ये बुकिंग करता येईल.

ही ई-लुना पूर्णपणे 'मेड इन इंडिया' आहे

काही ई-कॉमर्स वेबसाइटवर ती बुकींगसाठी उपलब्ध करण्यात आली आहे.

तिची किंमत 71,990-74,990 रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे.

ई-लुना सिंगल चार्जिंगमध्ये 110 किमी धावेल.