हे स्वस्त ईअरबर्ड्स आहेत खास! कानात न टाकताच ऐकू शकाल गाणे

Itel Roar 75 ला भारतात लॉन्च केलंय.

हे कंपनीचे पहिले ओपन-ईअर हेडफोन्स आहेत.

या ओपन-ईअर हेडफोन्सची किंमत 1,099 रुपये आहे.

हे बड्स सिंगल ब्लू कलर ऑप्शनमध्ये लॉन्च करण्यात आलेय.

यात एनव्हायरमेंटल नॉइस कँसिलेशनचा सपोर्ट देण्यात आलाय.

Itel Roar 75 मध्ये 14.2mm लार्ज बेस बूस्ट ड्रायव्हर्स देण्यात आलेय.

हे सिंगल चार्जमध्ये 13 तास चालवले जाऊ शकतात.

कंपनीनुसार हेडसेटचं वजन 11 ग्रॅम आहे.

हे बड्स एकाच वेळी दोन डिव्हाइसमध्ये पेअर केले जाऊ शकतात.