4 तास काम करून कमवा 4000 रुपये! जॉब सांभाळून करू शकाल...

काही व्यवसायांना विशिष्ट हंगामात मागणी असते.

हिवाळा हंगाम सुरू झाला आहे, त्यामुळे या व्यवसायात चांगली कमाई होईल.

तुम्ही फक्त 4 ते 5 तासांच्या कामात 4000 रुपये कमवू शकता.

बेरोजगारांबरोबरच नोकरदार लोकही हा व्यवसाय करू शकतात.

हिवाळ्यात गरम पेयांना खूप मागणी असते.

अशा परिस्थितीत तुम्ही सूप विकून चांगले उत्पन्न मिळवू शकता.

विशेष म्हणजे या कामासाठी जास्त भांडवल लागत नाही.

आपण कोणत्याही रस्त्याच्या कोपऱ्यावर सहजपणे सूप विकू शकता.

सूप शॉप सुरू करण्यासाठी 10,000 ते 20,000 रुपये खर्च येईल.