या पद्धतीने सहज काढा काचेच्या भांड्यावरील डाग, एक स्क्रॅचही पडणार नाही!
अनेक घरांमध्ये काचेची भांडी वापरली जातात.
काचेच्या भांड्यांवर अनेकदा डाग पडतात.
काही घरगुती उपायांनी भांडी नवीन दिसू शकतात.
त्यांना चमक देण्यासाठी लिंबाची साल पाण्यात मिसळून त्या पाण्याने भांडी धुवा.
बेकिंग डिश पाण्याने आणि बोरॅक्सच्या द्रावणाने स्वच्छ करा, डाग नाहीसे होतील.
पाण्यात बेकिंग सोडा मिसळून भांडी धुतल्याने ती झटपट चमकतात.
साबण, व्हिनेगर आणि मीठ घालून पाणी गरम करा आणि काही वेळाने भांडी धुवा.
भांडी नीळच्या पाण्यात धुवा, नंतर तांदळाच्या पाण्यात भिजवून स्वच्छ करा.
गरम पाण्यात व्हिनेगर टाकून क्रॉकरी भिजवा आणि नंतर स्पंजने स्क्रब करा. डाग निघून जातील.
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
क्लिक