शुगर कंट्रोल करण्यासाठी नाश्त्यामध्ये करा या 3 गोष्टींचा समावेश

मधुमेहाच्या रुग्णांसाठी संतुलित आहार महत्त्वाचा आहे.

नाश्ता दिवसातील सर्वात महत्त्वाचे भोजन मानले जाते.

यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी नाश्त्यात काही गोष्टींचा समावेश करावा.

फायबर - फायबर ब्लड शुगरच्या स्तराला नियंत्रित करण्यास मदत करते.

फायबर हळूहळू रक्तात शोषले जाते.

प्रोटीन - प्रोटीनही ब्लड शुगरच्या स्तराला नियंत्रित करण्यास मदत करते.

प्रोटीन शरीराला दीर्घकाळ ऊर्जा प्रदान करते.

कमी फॅट युक्त दुध, दही आणि पनीरही ब्लड शुगरच्या स्तराला नियंत्रित करण्यास मदत करते.

यामध्ये कॅल्शियम आणि इतर पोषक तत्त्वेही असतात.