टरबूज खाल्ल्यावर होऊ शकतं हे नुकसान, आताच वाचा

उन्हाळ्यात स्वत:ला हायड्रेट ठेवण्यासाठी नेहमी अनेकजण टरबूज खातात.

यामध्ये 92 टक्के पाणी असते.

यामुळे अनेक फायदे मिळतात.

हा व्हिटामिन बी6 चा एक चांगला स्त्रोत आहे. 

यामध्ये याचे इतके फायदे असतानाही टरबूज खाल्ल्याने तुम्हाला नुकसानही होऊ शकते.

गरजेपेक्षा जास्त किंवा ज्या लोकांना आरोग्याचा काही त्रास असेल

त्यांना टरबूज खाल्ल्याने नुकसानही होऊ शकते.

आपल्या सर्वांना माहिती आहे की, टरबूजमध्ये 90 टक्के पाणी असते. 

याचे अधिक सेवन केल्याने अतिसार, सूज या समस्यांचा त्रास होऊ शकतो.