बाप्पाची सजावट करा थ्रीडी! 

अवघ्या काही दिवसांवरच गणेशोत्सव हा सण येऊ घातला आहे.

यासाठी इको फ्रेंडली थ्रीडी मखर उपलब्ध झाल्या आहेत.

मुंबईतील प्रभादेवी या भागामध्ये राहणाऱ्या कलाकार अभिजीत मुरुडकर याने या मखरची निर्मिती केली आहे.

कोरोकेटेट शिटचा वापर करून ब्रम्हांडनायक, शिव, छत्रपती शिवाजी महाराज, सरस्वती, दत्त महाराज, असे अनेक आर्टिकल त्यात केले आहेत.

मध्ये यूव्हि कलरचा वापर केला असून ते आणखी थ्रीडी पद्धतीने जाणवत.

5 हजारापासून या मखरांची किंमत आहे.

लोकांची याला पसंती पाहायला मिळत आहे, असं अभिजीत मुरुडकर याने सांगितले.

आयुष्यात एकदातरी घ्या बाप्पाच्या 'या' मंदिरांमध्ये दर्शन