घरातल्या रंगसंगतीनुसार अशी करा बाप्पाची हटके सजावट!
लाडक्या बाप्पाच्या आगमनाची तयारी सगळीकडे जोरदार सुरु आहे.
या तयारीमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मखर.
पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी इको फ्रेंडली मखर करण्याचा ट्रेन्ड हल्ली वाढलाय.
या तयारीमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मखर.
पुण्यातल्या बाजारपेठेत याचे अनेक पर्याय आहेत.
तुम्ही घरातल्या जागेनुसार आणि रंगसंगतीनुसार इको फ्रेंडली मखर निवडू शकता.
पुण्यातल्या पिंपरी चिंचवडमधल्या एक्सझोटीकाकडून गणेशभक्तांसाठी नो प्लास्टिक ,नो थर्माकॉल या अंतर्गत मखर बनवण्यात आले आहेत.
फाेम शीटला कागदी, कापडी फुले लावलेले मखर बाजारात आले आहे.
पर्यावरणपूरक साहित्य खरेदीला प्राधान्य दिले जात असल्याचे विक्रेत्यांनी सांगितलं.
या ठिकाणी अगदी 900 रुपयांपासून ते 6 हजार रुपयांपर्यंतचे मखर मिळतात.
या ठिकाणी अगदी असणाऱ्या किल्ल्याच्या आकाराच्या मखरीला प्रचंड मागणी आहे.
'या' 11 गणपतींचं एकदा तरी घ्या दर्शन
Learn more