बॉलिवूड गायकांकडे संपत्तीसोबतच प्रसिद्धीही खूप आहे.

तुलसी कुमार ही भारतातील सर्वात श्रीमंत गायिका आहेत, ती एक उद्योजिका देखील आहे.

रिपोर्ट्सनुसार, तुलसी कुमार यांची संपत्ती 200 कोटी रुपये आहे.

श्रेया घोषाल 185 कोटींची मालकीण आहे.

सुनिधी चौहानची एकूण संपत्ती 100 कोटी रुपये आहे.

आशा भोसले यांच्याकडे जवळपास 80 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

अलका याज्ञिक यांच्याकडे अंदाजे 68 कोटी रुपये आहेत.

नेहा कक्करची एकूण संपत्ती 40 कोटी रुपये आहे.

नीती मोहन ही अंदाजे 33 कोटी रुपयांची मालकीण आहे.