दररोज ताडासन करण्याचे 4 जबरदस्त फायदे!
योगासने आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जातात.
ताडासन योगा केल्याने अनेक समस्या दूर होतात.
ताडासन योगा केल्याने अनेक फायदे होतात.
त्यामुळे मुलांची उंची वेगाने वाढते.
अकाली म्हातारं बनवतात हे 7 पदार्थ! चिरतरुण राहायचं असेल तर आत्ताच खाणं सोडा
2 मिनिटांत घरातील पाली पळून जातील; फक्त घराच्या कोपऱ्यांमध्ये ठेवा या 3 वस्तू..
रोज 'हा' मसाला पाण्यात टाकून प्या, वेगाने कमी होईल वजन; बद्धकोष्ठता कायमची संपेल
ताडासनामुळे पचनक्रियाही मजबूत होते.
ताडासन शरीराची स्थिती सुधारण्यासाठी देखील प्रभावी आहे.
ताडासन केल्याने मानसिक ताणही दूर होतो.