चंद्राचे हे Facts फार तुम्हाला माहितच नसतील

चंद्रावरील सावली ही पृथ्वीवरील सावलीपेक्षा खूप गडद आहे.

चंद्रावर दिसणाऱ्या काळा डागांना मारिया म्हणतात.

लॅटिनमध्ये मारियाला समुद्र म्हणतात.

चंद्र पृथ्वीवरून दिसतो तितका तो प्लेन नाही.

त्याचा दक्षिणेकडील भाग अतिशय खडबडीत आहे.

चंद्रालाही पृथ्वीसारखा कठोर आतील गाभा असतो.

पृथ्वीवरून चंद्राचाअर्ध्याहून अधिक भाग दिसतो.

वातावरणाच्या कमतरतेमुळे, उल्का अनेकदा चंद्रावर पडतात.

कारण, चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीच्या तुलनेत खूपच कमी आहे.