कला दिग्दर्शक क्षेत्रातील बादशाह काळाच्या पडद्याआड! 

 प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी संपवलं आयुष्य

आर्थिक अडचणीतून टोकाचा निर्णय घेतल्याची चर्चा, पोलिसांकडून  तपास

एन डी स्टुडिओमध्ये आढळला मृतदेह, सुसाईट नोट अन्य पुराव्यांचा तपास सुरू 

1942 - ए लव स्टोरी या चित्रपटातून मिळाली मोठी संधी

 भव्यता, नवीनता, प्रामाणिकणा आणि बारीक कलाकुसर सेटसाठी वेगळी ओळख

प्यार तो होना ही था , हम दिल दे चुके सनम , जोश , मिशन कश्मीर , लगान , द लीजेंड ऑफ भगत सिंह देवदास 

भव्य सेट उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाट, भव्यता आणि डिटेलिंगसाठी सुप्रसिद्ध

जेजे स्कूल ऑफ आर्टमधून फोटोग्राफी विषय निवडला होता. त्यांची हीच आवड पुढे चित्रपटांचे सेट उभे करण्यात बदलली