या शहरातील जिलेबीचं सर्वांना लागलंय वेड

या शहरातील जिलेबीचं सर्वांना लागलंय वेड

राजस्थानच्या करौलीमध्ये जोधपूरचे पंछीराम जिलेबीचा अनोखा स्वाद घेऊन आले आहेत. 

ज्यांच्या जिलेबीचा अनोखा स्वाद शहरात सर्वांना वेड लावतोय.

फक्त 10 दिवसाच्या आतच याठिकाणची सर्वांना प्रचंड आवडत आहे. 

लोकांचे म्हणणे असे आहे की, करौलीमध्ये आम्ही अशी जिलेबी कधीच नाही खाल्ली.

जोधपूरच्या या जिलेबीपुढे करौलीमधील जिलेबीही तग धरत नाहीए. 

ही जिलेबी फारच स्वादिष्ट आहे. करौलीमध्येही जिलेबी अनेक ठिकाणी मिळते. 

मात्र, या जिलेबीसारखा स्वाद अन् आकार करौलीमध्ये कुठेच नाही. 

या जिलेबीची किमत 120 रुपये प्रतिकिलो आहे. 

सकाळी 11 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत याठिकाणी कमीत कमी 60 ते 70 किलो जिलेबी विक्री होते.