शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी रामबाण उपाय
हिमोग्लोबिन हे लाल पेशींमध्ये असलेले लोहयुक्त प्रथिने आहे. जे शरीराच्या सर्वभागांमध्ये रक्तपुरवठा करण्याचे काम करते.
हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे थकवा, अशक्तपणा, श्वास घेणे अशा अनेक समस्या जाणवतात.
शरीरात लोह शोषण्यासाठी व्हिटॅमिन सी ची आवश्यकता असते. यासाठी लिंबू, टोमॅटो, बेरी इत्यादींचे सेवन करा.
हिरव्या पालेभाज्या, टोफू, अंडी, धान्य इत्यादींमुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.
फॉलिक ऍसिडच्या कमतरतेमुळे शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता होते. यासाठी हिरव्या पालेभाज्या, स्प्राउट्स, केळी, ब्रोकोली इत्यादींचा आहारात समावेश करावा.
बीटरूट
हिमोग्लोबिनची
पातळी वाढवण्याचा एक उत्तम पर्याय आहे.
भोपळ्याच्या बियांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, मॅगनीज असते त्यामुळे शरीरात हिमोग्लोबिन वाढवण्याचे काम करते.
डाळिंब हे प्रथिने, कार्बोहायड्रेट, फायबर, कॅल्शियम, लोहाचा चांगला स्रोत त्यामुळे हिमोग्लोबीन वाढवण्यास मदत होते.