जास्त वेळ लघवी थांबवू नका, नाहीतर.... 

शौचालय किंवा बाथरुम न मिळाल्याने लोक उशिरापर्यंत लघवी थांबवतात.  

असे केल्याने तुमची किडनी खराब होते.

सोबतच तुमच्या शरीरातील दुसऱ्या अवयवांचेही नुकसान होते. 

यामुळे किडनीत आणि शरीरात संक्रमण होण्याची शक्यता असते.

पोटाच्या खालच्या भागात त्रास, गॉल ब्लडर पेशी ताणल्या जातात.

यामुळे तुम्हाला गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो.

लघवी थांबवल्याने याची प्रक्रिया उलट दिशेने चालते.

यामुळे किडनीवर दबाव पडतो.

यामुळे योग्यवेळी लघवी करायला हवी.