या 6 राशींवर ऑगस्ट राहणार भारी, तुमची रास आहे का यात?

या ऑगस्ट महिन्यात शनिची वक्रदृष्टी अनेक राशीतील लोकांसाठी त्रासदायक ठरु शकते.

काशी येथील ज्योतिषाचार्य पंडित संजय उपाध्याय यांनी सांगितले की, या 6 राशीच्या लोकांना या महिन्यात पैसे आणि आरोग्याच्या समस्या येऊ शकतात.

मग या 6 राशीच्या लोकांसाठी भाग्याचे फळ कसे असेल आणि त्यांनी उपाय करावा, हे पाहूयात. 

मेष राशी - या राशीच्या लोकांसाठी दैनंदिन कमाईत घट होईल.

कर्क राशी - या राशीच्या लोकांवर शनीची साडेसाती सुरू आहे.

वृच्छिक राशी - या राशीच्या लोकांना या महिन्यात पायाला इजा होण्याची शक्यता आहे.

मकर राशी - या राशीच्या लोकांना पारिवारीक समस्येसोबत पोटाचीही समस्या होऊ शकते.

कुंभ राशी - या राशीच्या लोकांना आर्थिक व्यवहारात सावधान राहिले पाहिजे. 

मीन राशी - या राशीच्या लोकांना दाताच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते.