माजी मुख्यमंत्र्यांचा नातू  करणार बॉलिवूडमध्ये एण्ट्री 

Scribbled Underline
Scribbled Underline

वीर पहाडिया लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे

वीर हा वरुण धवनचा बॉडी डबल बनणार आहे. 

वीर पहाडियाचे आजोबा सुशील शिंदे महाराष्ट्राचे दिग्गज नेते आहेत.

सुशील शिंदे केंद्रीय गृहमंत्रीही राहिले आहेत.

सुशील शिंदे 2003-2004 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. 

त्यांनंतर शिंदे यांना आंध्र प्रदेशचे राज्यपाल बनवण्यात आलं.

या दिग्गज नेत्याचा नातू आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

'स्काय फोर्स' चित्रपटात तो झळकणार आहे.

या चित्रपटाचं दिग्दर्शन संदीप केलवाणी आणि अभिषेक कपूर करणार आहेत.