Tilted Brush Stroke

3 महिन्यांसाठी फ्री Disney+Hotstar, आवडेल ते पाहा..  

Tilted Brush Stroke

Vi चे अनेक प्लॅन आहेत, जे Disney+Hotstar मोफत देतात.

Tilted Brush Stroke

399 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज 2.5GB डेटा मिळतो.

Tilted Brush Stroke

या प्लॅनमध्ये डिस्ने+हॉटस्टार 3 महिन्यांसाठी मिळते.

Tilted Brush Stroke

कंपनीच्या 399 रुपयांच्या प्लॅनची ​​वैधता 28 दिवसांची आहे.

Tilted Brush Stroke

Vi च्या ४९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 3 जीबी डेटा मिळतो.

Tilted Brush Stroke

या प्लॅनमध्ये डिस्ने+हॉटस्टार 3 महिन्यांसाठी मिळते.

Tilted Brush Stroke

कंपनीच्या 499 रुपयांच्या प्लॅनची ​​वैधता 28 दिवसांची आहे.

Tilted Brush Stroke

या दोन्हीमध्ये 5 जीबी अतिरिक्त डेटा दिला जात आहे.

Tilted Brush Stroke

399 आणि 499 रुपयांच्या प्लॅनमध्ये मोफत कॉलिंग उपलब्ध आहे.