16 सप्टेंबरपासून या 4 राशी होणार मालामाल
हिंदू कॅलेंडरनुसार, 16 सप्टेंबर रोजी बुध ग्रह सिंह राशीत प्रवेश करणार आहे.
ज्योतिषी पंडित कल्की राम सांगतात की, 16 सप्टेंबर रोजी दुपारी 1:21 वाजता बुध ग्रह मार्गी होईल.
मार्गी म्हणजे वक्री नसून सरळ चाल करणे.
काही राशीच्या लोकांसाठी बुधाचे हे संक्रमण खूप फलदायी ठरेल.
कर्क, कन्या, मिथुन आणि मीन राशीच्या लोकांसाठी ही ग्रहस्थिती खूप लाभदायी ठरेल
.
मिथुन राशीच्या लोकांना नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर ते करू शकतात, संपत्तीतही वाढ होण्याची शक्यता आहे.
कर्क राशीच्या लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल, दीर्घकाळ प्रलंबित कामे पूर्ण होतील.
कन्या राशीच्या लोकांना नोकरीत पदोन्नती मिळू शकते, व्यवसायात प्रगती होऊ शकते, वैवाहिक जीवनात आनंद राहील.
मीन राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मकता राहील, चांगले परिणाम दिसून येतील.
क्लिक
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.