घरावर या वस्तू ठेवू नका, अन्यथा होईल मोठं नुकसान
वास्तूशास्त्रात दिशा आणि स्थान याबाबत नियम दिलेले आहेत.
घरात काही वस्तू ठेवल्याने घरात शांती येते.
तसेच काही वस्तू ठेवल्याने घरात अशांती येते.
उज्जैन येथील भोला पंडित यांनी याबाबत माहिती दिली.
शास्त्रानुसार, घरात छताचे विशेष महत्त्व आहे.
छतावर झाडू ठेवत असाल तर असे अजिबात करू नका.
छतावर मोकळी दोरी किंवा दोरीचे बंडल ठेवू नये.
रद्दी, जंग लावलेले सामान, लाकडाचा तुटलेला सामान छतवर ठेवू नये.