हे फळ  तुम्ही ट्रेनमध्ये नेऊ शकत नाही

Yellow Browser

रेल्वे प्रवासाचे काही नियम आहेत. काही सामान ट्रेनमधून नेण्यास मनाई असते.

Yellow Browser

यात  विस्फोटक, सिलेंडर, ज्वलनशील पदार्थांचा समावेश आहे.

Yellow Browser

या यादीत एका फळाचाही समावेश आहे. हे फळ तुम्ही ट्रेनमध्ये नेऊ शकत नाही.

Yellow Browser

सामान्यपणे रेल्वे प्रवासात आपण खाण्यासाठीही काही तरी घेतो. पण हे फळ नेऊ शकत नाही.

Yellow Browser

तुम्हाला आश्चर्य वाटेल पण रेल्वेच्या नियमावलीत  या फळाला ज्वलनशील पदार्थ म्हटलं आहे. 

Yellow Browser

अगदी विक्रेतेसुद्धा हे फळ जेव्हा ट्रेनमध्ये विकतात तेव्हा त्याच्या साली काढूनच ते विकतात.

Yellow Browser

आता फळ आणि ज्वलनशील कसं काय असेल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

Yellow Browser

हे फळ कोणतं हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल,  तर ते आहे नारळ.