Astrology: गजलक्ष्मी राजयोगात या 3 राशींवर होणार धनवर्षा! 

ग्रह नक्षत्रांचे परिवर्तन होत असल्यानं अनेक शुभ आणि अशुभ योग तयार होतात.

सर्व योगांमध्ये गजलक्ष्मी राजयोग हा अत्यंत शुभ मानला जातो.

पंडित नंदकिशोर मुदगल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 मे 2024 रोजी गुरू वृषभ राशीत संक्रमण करेल.

यासोबतच शुक्र देखील 19 मे रोजी वृषभ राशीत प्रवेश करणार आहे.

या दोन ग्रहांच्या संयोगामुळे गजलक्ष्मी राजयोग निर्माण होणार आहे.

यामुळे सिंह, कर्क आणि धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ अतिशय शुभ राहील.

सिंह राशीच्या लोकांसाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. त्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल.

सिंह - याशिवाय सामाजिक आणि धार्मिक कार्यातही रुची वाढेल.

कर्क राशीच्या लोकांसाठी वाहन आणि मालमत्ता खरेदी करण्याचा योग आहे.