महाराष्ट्रातील अष्टविनायक दर्शन

महाराष्ट्रातील अष्टविनायक दर्शन

महाराष्ट्रात गणपतीची आठ प्रमुख ठिकाणं असून अष्टविनायक म्हणून प्रसिद्ध आहेत.

मोरगाव येथे मोरावर आरुढ गणेशाची मूर्ती असून मयूरेश्वर म्हणून हे ठिकाण प्रसिद्ध आहे.

बौद्ध लेण्यांतील गिरीजात्मक हे मंदिर अष्टविनायकांच्या तीर्थक्षेत्रातील सर्वात अद्वितीय आहे. 

भीमा नदीच्या काठावर सिद्धटेक येथे सिद्धिविनायक मंदिर असून मूर्ती 3 फूट उंच आहे. 

गणेशभक्त बल्लाळची पौराणिक कथा बल्लाळेश्वर मंदिराशी जोडली गेली आहे.

ओझर येथे विघ्नेश्वर मंदिर असून गणेश आणि विघ्नासूर युद्धाशी संबंधित आख्यायिका सांगितली जाते.

महाडमधील गणपतीच्या मूर्तीला वरदविनायक म्हणजे बक्षीस आणि यश देणारी देवता असे म्हणतात. 

रांजणगाव येथे महागणपती मंदिर असून याची निर्मिती स्वत: भगवान शंकराने केल्याचे मानले जाते.

कधी काळी कदंब नगरी म्हणून ओळख असलेल्या थेऊर येथे चिंतामणी मंदिर आहे. 

श्रावण महिन्यात का करतात उपवास?