दर्ग्यातून येतो बाप्पाच्या आरतीचा आवाज

दर्ग्यातून येतो बाप्पाच्या आरतीचा आवाज

देशभर गणेश उत्सव साजरा केला जात असून सर्वत्र उत्साही वातावरण आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्याचं अनोखं दर्शन गणेशोत्सवात दिसत आहे.

हिंदू मुस्लिम ऐक्याची परंपरा छत्रपती संभाजीनगर मधील पडेगाव भागात आहे. 

दरवर्षी सैलानी बाबाच्या दर्ग्यामध्ये गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली जाते.

गेल्या 30 वर्षापासून गणपती बाप्पाच्या प्रतिष्ठापनेचे परंपरा कायम आहे. 

हिंदू-मुस्लिम भक्त एकत्र येऊन इथे सर्व सण आनंदात व उत्साहामध्ये साजरे करतात.

सैलानी बाबा व गणपती बाप्पा भक्तांची इच्छा पूर्ण करतात अशी भक्तांची धारणा आहे.

कोल्हापूरकरांची 'लय भारी' आरास, बाप्पांसाठी उभारला जयप्रभा स्टुडिओ