मराठी अभिनेत्याचा रोडिजमध्ये राडा!

अभिनेता गश्मीर महाजनी रोडिजमध्ये राडा घालतोय.

एकाहून एक खतरनाक स्टंट गश्मीर करतोय

प्रत्येक स्टंटमध्ये गश्मीर बाजी मारताना दिसतो.

गश्मीरनं हिंदी शोमध्येही प्रेक्षकांची मनं जिंकलीत.

रेडिजमधील गश्मीरच्या खेळाला चाहत्यांची पसंती मिळतेय.

गश्मीर फायनल पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

रोडिजबरोबर गश्मीरनं अनेक हिंदी रिअलिटी शो केले आहेत.

गश्मीरचा नवा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

फुलवंती सिनेमात तो दिसणार आहे.