गौरी खानचे शाहरूख आणि फॅमिलीबरोबर निवडक फोटो

iगौरी आणि शाहरूख खान यांच्या स्वीट फॅमिलीचे काही निवडक फोटो...

दोघांचा ब्लॅक आऊठफिटमधील प्रेमात पाडणारा फोटो

शाहरूख आणि सन्स... छोटा मुलगा अब्राहमचे क्यूट एक्सप्रेशन्स 

गौरी खान म्हणते, कुटुंब तुमचं घराला परिपूर्ण बनवतं.

गौरी आणि शाहरूख यांचं प्रेम अनेक वर्षांपासून दिवसेंदिवस बहरत आहे.  

डे टू डे लाइफमधील गौरी आणि शाहरूख यांचा सिंपल फोटो.

गौरी खान अब्राहमचा अभ्यास घेताना...

शाहरूख आणि गौरी त्याच्या बिझी शेड्यूलमधूनही कुटुंबासाठी आवर्जून वेळ काढतात. 

आर्यन आणि अब्राहम यांच्याबरोबरचा शाहरूख आणि गौरीचा स्वातंत्र्य दिनाचा खास फोटो

शाहरूख आणि गौरी यांचा क्यूट रोमँटिक थ्रोबॅक फोटो...