Thick Brush Stroke

तुम याद आयें...!  काळ्या साडीत गौतमीचं फोटोशूट

अभिनेत्री गौतमी देशपांडे सोशल मीडियावर सक्रीय असते.

सोशल मीडियावर गौतमी तिचे फोटो शेअर करते.

तिच्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते.

गौतमी आणि मृण्मयीची धम्माल देखील प्रेक्षकांना आवडते.

गौतमीच्या नव्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळतेय.

गौतमीनं काळ्या साडीत फोटोशूट केलं आहे.

गौतमी या फोटोमध्ये खूप फ्रेश मूडमध्ये दिसतेय.

'तुम याद आयें...', असं कॅप्शन देत गौतमीनं फोटो शेअर केलेत.