जेनिलियाचा साऊथ लुक!

अभिनेत्री जेनिलियाचं नवं फोटोशूट चर्चेत आलं आहे.

साऊथ इंडियन टच असलेल्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळतेय.

अभिनेत्री जेनिलियाचं नवं फोटोशूट चर्चेत आलं आहे.

जेनिलियानं थेट ‘ब्रेक द ट्रेंड’ म्हणत नवा लुक चाहत्यांसमोर आणला आहे.

साऊथ इंडियन पारंपरिक ज्वेलरी घालून जेनिलियानं फोटोशूट केलं आहे.

जेनिलियानं परिधान केलेल्या ज्वेलरी खास करुन भरतनाट्यम नृत्यप्रकारात परिधान केली जाते.

जेनिलियानं परिधान केलेल्या ज्वेलरीमध्ये कानात झुमके, केसांच्या भागांमध्ये दोन्ही बाजूला बिंदी लावली आहे.

जेनिलियानं नाकात घातलेल्या एका विशिष्ट नथीनं देखील सर्वांचं लक्ष वेधलं आहे.