Sim कार्डचे टोक कापलेले का असते? अनेकांना माहित नाही कारण

आज सर्वांकडे मोबाईल फोन आहेत, ज्यामध्ये एकच नाही तर दोन सिमकार्डचा देखील वापर होतो.

पण फोनमधील सिमकार्डच्या आकाराबद्दल फारच कमी लोक विचार करतात.

सिमकार्ड एका कोपऱ्यातून कापले किंवा तुटलेले दिसते असं का?

हा प्रश्न क्वचितच तुमच्या मनात आला असेल. या प्रश्नाचे उत्तर आज जाणून घेऊया.

सुरुवातीला जेव्हा सिम कार्ड बनवले जात होते, तेव्हा त्यांना आजच्या सिमकार्डसारखे कट नव्हते.

मग हे सिमकार्ड कट का होऊ लागले? असा प्रश्न उपस्थित होतो.

लोकांना स्वत: सिम इन्स्टॉल करण्यात खूप अडचणी येत होत्या. 

 लक्षात घेऊन टेलिकॉम कंपन्यांनी सिमकार्डचा एक कोपरा कापण्यास सुरुवात केली आणि तसाच साचा फोनमध्ये बनवला.

यानंतर लोकांना पझल गेम सोडवतो तसं योग्य जागी सिमकार्ड ठेवायचा होता. ही फारच सोपी पद्दत आहे. जी फायद्याची ठरली.