काळ्या साडीत गिरीजाचा अदा!

अभिनेत्री गिरीजा ओकनं  नुकतंच पावसात फोटोशूट केलं.

गिरीजानं काळ्या साडीत फोटोशूट केलं.

गिरिजाचा बोल्ड अँड ब्युटिफुल अंदाज त्यात पाहायला मिळतोय.

फुल स्लिव्स ब्लाऊज आणि खांद्यावर सोडलेल्या पदारानं गिरिजाचा लुकचं चेंज झाला आहे.

 गिरीजाच्या फोटोला चाहत्यांची पसंती मिळाली आहे.

"छोटी सी कहानी से, बारिशों के पानी से, ना जाने क्यूँ दिल भर गया… ",असं कॅप्शन देत फोटो शेअर केलेत.

"साँवली सलोनी घटा जब जब छाई, अँखियों में रैना गई, निंदिया ना आई", असं कॅप्शन देत तिनं दिलं आहे.

अनेकांन कमेंट करत प्रेम व्यक्त केलं आहे.

"पदर आवर गिरिजा, हदय बाहेर येईन माझं. नुसती चमकते आहेस काळोखात चांदणी सारखी", असं चाहत्यानं लिहिलं आहे.