9 रुपायांची कमाई ते कोट्यवधींचा बिझनेस

9 रुपायांची कमाई ते कोट्यवधींचा बिझनेस

पुण्यातील खत्री बंधू आईस्क्रीम वाल्यांची कहाणी नवउद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरेल अशीच आहे. 

गिरीश खत्री यांनी मामांकडे शिकून 1989 साली आईस्क्रीमच्या व्यवसायात पदार्पण केले. 

एकत्र कुटूंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या वडिलांना मदत म्हणून त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. 

एकत्र कुटूंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या वडिलांना मदत म्हणून त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. 

पहिल्या दिवशीची विक्री 9 रुपये होती. पण तरीही न डगमगता हा व्यवसाय सुरु ठेवला. 

'माउथ पब्लिसिटी'मुळे लोकं जोडली गेली आणि वेगवेगळ्या ठिकाणांवरुन मागणी वाढली. 

खत्री बंधूंच्या आईस्क्रीमचा फॉर्म्यूला लोकांना आवडत असल्यानेच ही मागणी आहे. 

सध्या पुण्यात 29 ठिकाणी खत्री बंधूंचे आउटलेट असून पुण्याच्या बाहेरही पुरवठा होतो. 

शून्यातून उद्योग विश्व उभारणाऱ्या गिरीश खत्री यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. 

हमाल कसा झाला उद्योगपती?