पतीसाठी लकी असतात या तारखेला जन्मलेल्या मुली

कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 तारखेला जन्म घेणाऱ्या लोकांचा जन्मतारखेची मूळ संख्या 5 आहे.

यावर बुध ग्रहाचे अधिपत्य आहे

यामुळे या तारखेला जन्मलेल्या मुली सासरी आनंदी राहतात.

या मुली खुल्या विचारांच्या असतात.

त्यांना माहेरासोबतच सासर आणि पतीचे प्रेम खूप मिळते.

3 मूळ संख्या असलेल्या मुली चतुर असतात.

त्या आपल्या टॅलेंटच्या बळावर यशस्वी होतात.

त्यांना प्रत्येक पाऊलावर नशिबाची साथ मिळते.