जुन्या गोव्यापासून या दिवार बेटावर जाता येतं. गोव्याकील हे नयनरम्य ठिकाण आहे.
गोव्यातील याच भागात काहीृ सुंदर चर्च देखील आहेत.
मिस्टिक वुड्स हे असं एक ठिकाण आहे जिथे कंझर्व्हेटरी एक समृद्ध आणि मोहक अनुभव देते.
या ठिकाणी विविध झाडं आणि फुलपाखरांसाठी तयार करण्यात आलेली सुंदर घर आहेत.
मजबूत आणि दाट केस हवीयेतं? मग 5 पदार्थांचा करा आहारात समावेश
गोव्यातील स्थानिक गावांमध्ये पोडर म्हणजेच गोव्यातील जुन्या क्लासिक बेकऱ्या आहेत. जिथे पावाची अस्सल व्हरायटी चाखायला मिळते.
या बेकऱ्या गोव्याच्या सांस्कृतिक अस्मितेचा एक अविभाज्य भाग आहे.
गोव्यात स्कूबा डायविंग करणं हा देखील सुखद अनुभव आहे.
या भागात पाण्याखालील जहाजांचे दुर्घटनेचे अन्वेषण पाहण्याची संधी मिळते.
गोव्याची खरी जादू ही तिथल्या कमी प्रसिद्ध असलेला चर्चमध्ये आहे. तिथल्या चर्चाना नक्की भेट द्या.
से कॅथेड्रल, थ्री किंग्स चॅपल आणि माई डी ड्यूस हे गोव्यातील कमी प्रसिद्ध असलेले चर्च आहेत.