अशी बकरी जी साप दिसताच फस्त करते

मारखोर ही एक जंगली बकरी आहे, जी थंड प्रदेशामध्ये आढळते

मारखोरबाबत अनेक दंतकथा देखील प्रचलित आहेत

साप हे या बकरीचं आवडतं खाद्द आहे

तोंडात साप असलेला मारखोर हे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचं बोधचिन्ह आहे

मारखोर हा पाकिस्तानचा राष्ट्रीय प्राणी देखील आहे

मारखोर हा एक फारसी शब्द आहे, ज्याचा अर्थ साप खाणारा किंवा मारणारा असा होतो

सापाला कुठेही पाहिलं तरी मारखोर त्याला आपल्या शक्तिशाली खुरांनी मारून टाकतो

मारखोर एक शक्तिशाली बकरी आहे, जिची उंची सहा फूट एवढी असते तर वजन 240 पौंडपर्यंत असू शकते

पोटापर्यंत असलेली घनदाट दाढी हे या या प्राण्याचं एक प्रमुख वैशिष्ट आहे