Google मध्ये आता युजर्सना सोपं झालं Search करणं
गुगलने आपल्या यूजर्ससाठी एक खास फीचर आणले आहे.
सर्च सोपे करण्यासाठी गुगलने अँड्रॉईड ॲपमध्ये एक नवीन फीचर आणले आहे.
यामध्ये कोणत्याही वेब रिजल्ट किंवा डिस्कवर आर्टिकल खाली एक सर्च बार समाविष्ट आहे.
जे त्या आर्टिकलसंबंधीत एक्सेसेब्लिटी आणि सुविधा वाढवते.
नवीन
Ask anything
हा ऑप्शन बार क्रोम कस्टम टेबल खाली आहे.
4 रंगांचा Google 'G', एक मायक्रोफोन बटन आणि एक लेंस बटन आहे.
हा G कोपऱ्याच्या खूप जवळ दिसत आहे.
G चिन्हावर टॅप केल्याने वापरकर्त्यांना फुलस्क्रीन सर्चकडे रिडायरेक्ट होतो
हा बॉटम सर्च बार विजिबल सर्च एरियाला थोडं कमी करतो.